Posts

Showing posts from October, 2020

"तुमचा ग्राहक रागावलेल्या परिस्थिती मध्ये असतानाचे २ अती प्रभावशाली नियम..!"

Image
ग्राहकाच्या रागावलेल्या उत्तरामुळे तुमच्या जिभेचा ताबा व डोक्याचा पारा सुटतो का ? जर हा प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल तर तुम्ही योग्य लेख वाचत आहात आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा कारण हा लेख नसून सुवर्णपत्र आहे.  नमस्कार मी अंकिता विजय पेंडूरकर तुमची सेल कन्सल्टंट Versatile Sellmatic Hub ची फाउंडर .... मी वयाच्या सतराव्या वर्षी विक्री क्षेत्रात काम सुरू केलं आणि आज माझा आठ वर्षाचा अनुभव हे सांगत आहे की...  विक्रता नेहमी ग्राहकाला आपला उत्साह स्थानांतरित करतो.  लेख सुरू करण्याआधी तुम्हाला खाली दिलेले हे प्रश्न पडतात का ते पहा... ग्राहक चुकीचे उत्तर म्हणजेच रागात तुमच्याशी का बोलतात ? ग्राहकाच्या चुकीच्या उत्तरांमुळे तुमचा पारा वाढतो का ? तुमचा पारा वाढल्यामुळे तुमचा हातून ती विक्री निघून जाते का ? तुम्ही लगेचच नकारात्मक मानसिकतेकडे वळता का? आता ह्या पुढील माझा सगळ्या विक्री अशाच होणार आहेत हा विचार तुमच्या मनात येतो का ? तुम्ही पुढील विक्री करण्यासाठी जाताना मागील विक्रीचा विचार करत राहता का ? (हा ग्राहक माझ्याशी एवढ्या रागा...